आपले तालुके किती आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:37 ( 1 year ago) 5 Answer 94293 +22