आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने म्हणजे काय?www.marathihelp.com

तयार वा सिद्ध केलेल्या अंतिम सौंदर्यप्रसाधनाचे पदार्थ हे व्यक्तीची अंगकांती, केस, हात, पाय, नखे इत्यादींचे सौंदर्य व आरोग्य वाढविण्याच्या उद्देशाने तयार केलेले असतात. अशा प्रकारे आरोग्य व सौंदर्य यांविषयीच्या दुहेरी कार्यामुळे जगभर सौंदर्यप्रसाधनांचा उद्योग हा एक प्रमुख उद्योग झाला आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:39 ( 11 months ago) 5 Answer 69238 +22