इंदर कुमार गुजराल यांचा मृत्यू कसा झाला?www.marathihelp.com

गुजराल फुप्फुसांच्या विकाराने त्रस्त होते. निधनापूर्वी ते वर्षभरापासून त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. १९ नोव्हेंबर २०१२ला तब्येत अधिक ढासळल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता इस्पितळात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:15 ( 11 months ago) 5 Answer 24660 +22