ग्रामपंचायत स्थापनेसाठी गावाची किमान लोकसंख्या किती असावी?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे.

solved 5
राजनीतिक Tuesday 21st Mar 2023 : 12:52 ( 1 year ago) 5 Answer 126242 +22