ग्रामीण विकासाची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

ग्रामीण विकासाच्या समस्येचे स्वरूप त्रिविध आहे : (१) आर्थिक व्यवसायांचा विकास (२) शिक्षण, आरोग्य वगैरेंसारख्या सामाजिक गरजांचा व सुविधांचा विकास (३) सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनांत बदल घडविणे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 37410 +22