ग्राम पंचायत ची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

राज्य सरकारनेया शिफारशीची अंमलबजावणी तब्बल ३१ वर्षांनंतर केली. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 08:36 ( 1 year ago) 5 Answer 134426 +22