जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?www.marathihelp.com

आशिया (Asia) हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.

पृथ्वीवरील जमिनीच्या ३०% जागा आशिया खंडाने व्यापली आहे. पृथ्वीवरील एकंदरीत लोकसंख्या पाहता याच खंडात लोकसंख्या जास्त आहे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:07 ( 2 years ago) 5 Answer 4 +22