पर्यावरण शिक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभोवती असलेल्या मानवनिर्मित व जैविक घटकांचे सरंक्षण आणि पालन-पोषण करण्याचे ज्ञान देवून त्यांच्यात पर्यावरणाबाबत सकारात्मक कौशल्य निर्माण करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरण शिक्षण होय

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:50 ( 11 months ago) 5 Answer 37028 +22