पाणी नैसर्गिकरित्या कसे निर्माण होते?www.marathihelp.com

हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी निर्माण होते. विश्वात पाणी मुबलक आहे. एका कयासाप्रमाणे पृथ्वीवर पाणी लघूग्रह व धूमकेतू (astroids and comets) यांच्यावरून पृथ्वीवर आले. तर काही संशोधन असे सुचवते की सूर्यापासून‌ तयार होतानाच पृथ्वीवर हायड्रोजन व ऑक्सिजन होता व त्याचे नंतर पाणी बनले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:30 ( 11 months ago) 5 Answer 81071 +22