बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मूल्य किती दरम्यान असते?www.marathihelp.com

त्यानुसार ३३.३३ टक्क्यांपेक्षा जास्त अभाव असणाऱ्यांना बहुआयामी गरीब म्हणतात तर ३३.३३% ते २०% अभाव असेल तर हा गट असुरक्षित गटात असेल. ५० टक्क्यांपेक्षा जास्त अभाव असणाऱ्यांना तीव्र बहुआयामी गरीब मानले जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 64253 +22