भारतात विधेयकाला कायदा कसा बनतो?www.marathihelp.com

जो कायदा करायचा आहे त्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक (Bill) असे म्हणतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यास संमती दिल्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये होते. कायदे निर्मितीची प्रक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सारखीच आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:44 ( 8 months ago) 5 Answer 64329 +22