महापालिकेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे काम काय असते?www.marathihelp.com

मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करतो. मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या कार्यावर जिल्हा परिषदेची प्रगति अवलंबून असते असे म्हणतात. मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद व राज्यशासन तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी वर्ग यामधील दुवा असतो.

solved 5
राजनीतिक Wednesday 15th Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 42545 +22