महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?www.marathihelp.com

कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:07 ( 2 years ago) 5 Answer 5 +22