महाराष्ट्रात एकूण किती मंत्री आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:53 ( 1 year ago) 5 Answer 32523 +22