शिक्षणाची उद्दिष्टे काय आहे?www.marathihelp.com

चारित्र्यसंपन्न व्यक्ती घडविणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट ले पाहिजे. सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यास चांगल्या जीवनमूल्यांची ओळख झाली पाहिजे. मनात त्या मूल्यांबद्दल आस्था निर्माण झाली पाहिजे. त्याचे नैतिक वर्तन सर्वसामान्य अशा सामाजिक मूल्यांशी सुसंगत असले पाहिजे

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4512 +22