शिवाजीचा जन्म कुठे झाला?www.marathihelp.com

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले ह्यांच्या पत्नी जिजाबाई ह्यांच्या पोटी झाला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:01 ( 11 months ago) 5 Answer 47276 +22