शिवाजीच्या काळात मराठ्यांची राजधानी कोणती होती?www.marathihelp.com

असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्‍याजवळ असलेल्‍या राजगड या प्राचिन किल्‍ल्‍याने तब्‍बल 26 वर्षे स्‍वराज्‍याच्‍या राजधानीचा मान मिरवला.

solved 5
वैश्विक Tuesday 14th Mar 2023 : 11:11 ( 11 months ago) 5 Answer 24445 +22