हेक्टर कसे मोजता?www.marathihelp.com

क्षेत्रफळ मोजण्याचे SI युनिट चौरस मीटर आहे. शेतजमिनी करिता अजूनही हेक्टर व एकर ही दोन्ही एकके प्रचलित आहेत. एक हेक्टर म्हणजे -10,000 चौ मी. एक हेक्टर म्हणजे 2.471 एकर.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:47 ( 11 months ago) 5 Answer 13754 +22