उदाहरणासह चुंबकत्व म्हणजे काय?www.marathihelp.com

चुंबक
ज्या पदार्थांकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात. अशा पदार्थाला 'चुंबक म्हणतात. पदार्थाच्या या गुणधर्माला 'चुंबकत्व (magnetism) असे म्हणतात. वाळू, कागदाचे कपटे, लाकडाचा भुसा, लोखंडाचा कीस, टाचण्या यांचे मिश्रण एका बशीमध्ये घ्या व चुंबक त्या मिश्रणावरून फिरवा.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:20 ( 1 year ago) 5 Answer 111828 +22