ताडोबा हे अभयारण्य आहे का?www.marathihelp.com

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा भारतातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे. हे 1 955 पासून चे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून त्याचे क्षेत्र 623 किमी आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:28 ( 1 year ago) 5 Answer 125656 +22