नेपाळ कुठे आहे?www.marathihelp.com

नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. उत्तरेला चीन सीमा असून, इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. नेपाळचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात ९३ वा क्रमांक असून लोकसंख्येच्या दृष्टीने ४२ वा क्रमांक आहे. नेपाळ हा जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशाचा राष्ट्रध्वज हा आयताक्रुती नसून तो त्रिकोणी आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:15 ( 1 year ago) 5 Answer 134975 +22