भटक्या समाजाचा मुक्काम जिथे आहे तिथे नर्सरी, बालवाडी चालवून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणे हा देखील चांगला मार्ग आहे. युवा वर्गाने संघटन बनवून वंचित मुलांसाठी खेळणी, शैक्षणिक साहित्य, गणवेश ई. ची व्यवस्था केल्यास पालक पाल्यांना शिकू देण्यास आनंदाने तयार होतील. इतरही अनेक उपाय आहेत.