संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव कोण आहेत?www.marathihelp.com

भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे

महासचिवांची कार्ये :
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सभासददेश आणि संलग्न संस्था यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून काम करणे.
संघटनेच्या विषयपत्रिकेत अग्रक्रमावर असलेल्या विषयांबाबत सर्व राष्ट्रप्रमुखांशी चर्चाविनिमय करणे.
संघटनेच्या कार्यप्रणालीचा लेखाजोखा मांडणारा आणि अपेक्षित सुधारणांची शिफारस करणारा वार्षिक अहवाल आमसभेपुढे सादर करणे. उदा., बुट्रोस बुट्रोस घाली यांनी मांडलेला ‘अजेन्डा फॉर पीस’ हा अहवाल.
आमसभेपुढे वार्षिक अंदाजपत्रक सादर करणे.
सचिवालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे.
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेस धोका पोहोचवू शकणारी कोणतीही बाब सुरक्षा मंडळाच्या नजरेस आणून देणे.
आंतरराष्ट्रीय विवादांवर वेळीच प्रतिबंध घालणे आणि संभाव्य विवाद टाळणे.
सभासद देश आणि सचिवालयाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची अंमलबजावणी करणे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 17:07 ( 1 year ago) 5 Answer 175 +22