संशोधन अहवालाचे स्वरूप काय आहे?www.marathihelp.com

संशोधन अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्य पूर्ण केल्याची पावती आहे. या अहवालाचा उपयोग समान परिस्थितीत संशोधन करणा-यांना होऊ शकतो. या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा.

solved 5
वैज्ञानिक Monday 13th Mar 2023 : 14:09 ( 1 year ago) 5 Answer 15370 +22