भाषा ही स्वभावात काय असते? www.marathihelp.com

भाषा ही स्वभावात काय असते?

भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचेच अभिन्न आणि अविभाज्य अंग असते. भाषेने माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेले असते. वापरा किंवा न वापरा, भाषा कायम आपल्यासोबत असते. भाषेतून माणसाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, मूल्यदृष्टी व्यक्त होते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:14 ( 1 year ago) 5 Answer 3658 +22