बलवंतराव मेहता समिती ची स्थापना कधी करण्यात आली?
✅ Updated recently
बलवंतराय मेहता समिती भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली. या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली.