शुक्र पृथ्वीवरून दिसतो का?www.marathihelp.com

शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -४,६ आहे. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त तो ४७.८ अंशापर्यंत दूर जाऊ शकतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 81470 +22