सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे.