विशिष्ट कार्यासाठी तयार केलेल्या नियोजनास काय म्हणतात?www.marathihelp.com

विशिष्ट कार्यासाठी तयार केलेल्या नियोजनास काय म्हणतात?

नियोजनाला 'दूरदर्शी नियोजन' म्हणतात. ह्या नियोजनाला अविकसित देशांच्या आर्थिक विकासात विशेष महत्त्व आहे कारण आर्थिक विकासाचा फार मोठा पल्ला त्यांना गाठावयाचा असतो. दूरदर्शी नियोजनाची लक्ष्ये प्रत्यक्षात साकारण्यासाठी मध्यम मुदतीच्या एकापाठोपाठ येणाऱ्या योजना तयार केल्या जातात.

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 15:07 ( 1 year ago) 5 Answer 10039 +22