सुमारे १०५ किलो वजनाचा लोखंडी पाता, १८ किलो पितळ वापरून तयार केलेली मूठ, १४ फूट लांब अन् ९ इंच रुंद, अशी १२३ किलो वजनाची भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर प्रगटली