वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यक्तिस्वातंत्र्यात व्यक्तीच्या नागरी स्वातंत्र्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. नागरी स्वातंत्र्यात व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा समावेश होतो. त्यात सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक स्वातंत्र्याचा समावेश होतो. नागरी स्वातंत्र्य व धार्मिक स्वातंत्र्य आजच्या स्वतंत्र व सुसंस्कृत लोकशाही समाजाचे अधिष्ठान आहे.

solved 5
व्यक्तित्व Saturday 18th Mar 2023 : 16:09 ( 1 year ago) 5 Answer 106797 +22