कॅटेगरी: बैंकिंग

राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? open

अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत असते.

पूर्ण वाचा →

बँकेतून लोन घेण्यासाठी काय करावे लागेल? open

सर्वप्रथम ज्या बँकेकडुन आपणास पर्सनल लोन हवे आहे ती बँक आँनलाईन पर्सनल लोन देते का याचा तपास करावा. जर आपल्याला पर्सनल लोन देणारी बँक आँनलाईन पदधतीने पर्सनल लोन साठी अर्ज स्वीकारत असेल तर आपण बँकेच्या आँफिशिअल वेबसाइटवर जायचे. अणि लोनसाठी आँनलाईन अँप्लाय करायचे.

पूर्ण वाचा →

स्टेट बँक ऑफ इंडिया चे सुरुवातीचे नाव काय होते? locked

स्टेट बँक ऑफ इंडिया चे सुरुवातीचे नाव काय होते?

सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.

पूर्ण वाचा →

भारतातील बँक व्यवसाय किती टक्के प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा आहे? locked

रिटेल क्षेत्रात मल्टी ब्रँडमधील थेट विदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment अथवा FDI) ५१ टक्क्यांपर्यंत मान्य करणे हे एक निश्चितच सुधारणावादी पाऊल आहे.
सर्वसाधारणपणे परकीय गुंतवणूकीसाठी कोणत्याही कंपनीला दुस-या कंपनीचे १० टक्के शेअर्स खरेदी करावे लागतात. मात्र एखाद्या कंपनीने ५१ टक्के शेअर्स खरेदी केल्यास दुस-या कंपनीची ओनर कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते.

पूर्ण वाचा →

परकीय बँकांनी किती टक्के रक्कम भारतात गुंतवली पाहिजे असे बंधनकारक आहे? locked

सर्वसाधारणपणे परकीय गुंतवणूकीसाठी कोणत्याही कंपनीला दुस-या कंपनीचे १० टक्के शेअर्स खरेदी करावे लागतात. मात्र एखाद्या कंपनीने ५१ टक्के शेअर्स खरेदी केल्यास दुस-या कंपनीची ओनर कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते. भारतात रिटेलक्षेत्राचा व्याप फार मोठा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत रिटेल क्षेत्राचा वाटा हा अंदाजे १५ टक्के आहे.


थेट परकीय गुंतवणुक (एफडीआय) म्हणजे काय

पूर्ण वाचा →

ब्राह्मण समाजाचे मूळ नाव काय होते? locked

२० ऑगस्ट १८२८ या दिनी ⇨ राजा राममोहन रॉय (१७७२ – १८३३) यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकाराने कलकत्ता येथे ब्राह्म सभा स्थापिली. या सभेलाच पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणू लागले.

पूर्ण वाचा →