कॅटेगरी: व्यवसाय

व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्याची व्याप्ती व महत्व स्पष्ट करा? open

ब्रिहाम व जे. एल. पपास यांच्या मते, "व्यावसायिक कृतींना अर्थशास्त्रीय सिद्धांत व पद्धती लागू करणे म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय." म्हणजेच व्याव्स्थापकेला दैनंदिन जीवनामध्ये जे व्यावसायिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी अर्थशास्त्राची मदत होते. व्यावसायिक निर्णयांसाठी याचा वापर होतो.

पूर्ण वाचा →

प्राथमिक आर्थिक व्यवसाय म्हणजे काय? open

प्राथमिक व्यवसाय
प्राथमिक व्यवसाय म्हणजे असा व्यवसाय ज्यामध्ये नैसर्गिक संसाधनाचा उपयोग थेट मानवाद्वारे मानवाच्या गरज पूर्ण करण्यासाठी केला जातो. प्राथमिक व्यवसाय हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतो. यांमध्ये मनुष्यबळ अधिक महत्वपूर्ण ठरते.

पूर्ण वाचा →

चतुर्थ व्यवसाय म्हणजे काय? open

चतुर्थक व्यवसायात विचार प्रक्रिया व कल्पनांचा विकास हा पाया असतो. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी चतुर्थक व्यवसायाच्या सेवा वाढत आहेत. संशोधक, विज्ञान व उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र व्यवस्थापन या व्यवसायांचा समावेश चतुर्थक व्यवसायात होतो.

पूर्ण वाचा →

कृषी उत्पादकता म्हणजे काय? locked

देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती व्यवसायाचा वाटा सुमारे १८ ते २०% इतका आहे. सुमारे ३०% जनता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या अन्न, वस्र,निवारा या गरजांसाठी शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. अजूनही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा घटक आहे

कृषी शास्त्र म्हणजे काय?
कृषिव्यवसायाची वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन उपलब्ध

पूर्ण वाचा →

भारतातील किती टक्के लोक कृषी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायात काम करतात? locked

भारत हा कृ‌षिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६७ लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त एक हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे.

भारत हा कृ‌षिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६०

पूर्ण वाचा →

व्यवसायिक क्षेत्र म्हणजे काय? open

व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने एक उपक्रम किंवा क्रियाकलाप आहे. हे कंपनी, भागीदारी, संस्था, एकल मालकी, व्यवसाय किंवा नफा मिळविण्यासाठी व्यावसायिक, औद्योगिक, धर्मादाय किंवा व्यावसायिक क्रियाकलाप हाती घेणारी कोणतीही संस्था या स्वरूपात असू शकते.

पूर्ण वाचा →

द्वितीय व्यवसाय कोण कोणते आहेत? open

प्राथमिक व्यवसायांतून मिळवलेल्या किंवा संकलित केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू निर्माण करणारे व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय होय. धातुखनिजांपासून शुद्ध धातू मिळवणे, लाकडाचा उपयोग करून फर्निचर बनवणे अशांसारख्या सर्व निर्मिती उद्योगांचा या गटात समावेश होतो.

पूर्ण वाचा →

व्यवसायाचा पहिला भाग म्हणजे काय? locked

प्रत्येक कार्य हे पैसे कमविण्याच्या उद्देशाने करण्यात येऊ लागले पुढे यालाच "व्यवसाय" असे संबोधण्यात आले.

व्यवसायाचा पहिला भाग म्हणजे उद्योग होय.

उद्योग या संकल्पनेत वस्तूचे उत्पादन करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. निसर्गदत्त कच्या वस्तूचे उपभोगक्षम वस्तूत रूपांतर करण्याचे कार्य उद्योगात केले जाते. या वस्तू उत्पादन करण्यासाठी मानवी श्रम

पूर्ण वाचा →