कॅटेगरी: अर्थव्यवस्था
भारताची अर्थव्यवस्था किती आहे?
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे. क्रयशक्तीच्या समानतेचा (Purchasing power parity अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
अर्थव्यवस्थेचे प्रकार :
उत्पादक साधनांच्या मालकीनुसार :
भांडवलशाही
समाजवादी
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
डिजिटल अर्थव्यवस्था ही आर्थिक क्रियाकलाप आहे जी लोक, व्यवसाय, उपकरणे, डेटा आणि प्रक्रियांमधील कोट्यवधी दैनंदिन ऑनलाइन कनेक्शनमधून उद्भवते .
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi
मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या देशाची अर्थव्यवस्था वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जगातील इतर देशांना मुक्त असते आणि त्या देशाकडून आयात व निर्यात यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावले जात नाहीत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
अर्थव्यवस्था आणि समाज या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉ. डॉन रोबेथॅम हे प्रस्तुत पुस्तकाचे लेखक आहेत. शिकागो विद्यापीठाची पीएच. डी. पदवी विकासविषयक प्रश्नासंबंधी संशोधन करून त्यांनी संपादन केली. ‘ब्रिंगिंग प्रॉडक्शन बॅक इन’ (उत्पादनप्रक्रियेचा विचार पुन्हा आणण्यासाठी) हे पुस्तकाचे उपशीर्षक आहे. लेखकाने मुख्यतः सात प्रश्नांचा विचार,
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi
भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 144 views🌐 marathi