भारतात शिक्षणाचा अधिकार कधी आला?
1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.
पूर्ण वाचा →1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.
पूर्ण वाचा →
1835 मध्ये इंग्रजी शिक्षण कायदा लागू करण्यात आला. उच्च शिक्षणासाठी इंग्रजी हे शिक्षणाचे माध्यम बनवायचे होते.
- उच्च शिक्षणात शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजीचा वापर करावा . - कलकत्ता मदरसा आणि बनारस संस्कृत महाविद्यालयासारख्या प्राच्यविद्या शाळांना प्रोत्साहन देणे बंद करणे. - शालेय अभ्यासक्रमात इंग्रजी पाठ्यपुस्तकांचा समावेश करा.
पूर्ण वाचा →1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.
पूर्ण वाचा →लॉर्ड मेकॅले जाहिरनामा १८३४ साली जाहीर झाला. त्यातूनच भारतीय शिक्षणपद्धतीची सुरुवात होत गेली. याच अहवालाला लॉर्ड बेंटिकने मान्यता दिली. १८५४ वूडचा खलिता : या अहवालामध्ये सर चार्ल्स यांनी पाश्चिमात्य ज्ञानावर भर द्यावा यावर शिफारस केली, तसेच मद्रास, कलकत्ता, मुंबई या विद्यापीठांची स्थापना झाली.
पूर्ण वाचा →अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते.
पूर्ण वाचा →वर्षा एकनाथ गायकवाड ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.
पूर्ण वाचा →उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पूर्ण वाचा →राज्यसभेत 250 पेक्षा जास्त सदस्य नसावेत - राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे 238 सदस्य आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 12 सदस्य. राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था आहे आणि ती विसर्जनाच्या अधीन नाही.
पूर्ण वाचा →ज्या उद्योगघटकांत बहुसंख्य श्रमिक हे मालकाचे कुटुंबीयच असतात, ज्यांमध्ये उत्पादनशक्ती म्हणून प्रामुख्याने विजेचा उपयोग केला जात नाही, ज्यांच्या मालाला बहुशः स्थानीय वा मर्यादितच बाजारपेठ असते व ज्यांमध्ये भांडवल-गुंतवणूक फारच कमी प्रमाणावर केलेली असते, अशा उद्योगांना 'कुटिरोद्योग' म्हणतात.
पूर्ण वाचा →