15 ऑगस्ट 1967 पूर्वी म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम अंमलात आला त्या दिनांकपुर्वी देण्यात आलेले सर्वसाधारण स्वरूपाचे सर्व शासकीय आदेश गोळा करणें हे समितीचे पहिले काम होते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली.
माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो.
आपल्याला काही भावनिक आणि मानसिक गरजा ही असतात.
समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते?
समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते. अन्न-वस्त्र-निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते; कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi