कॅटेगरी: राजनीतिक

मुंबई महानगर परिक्षेत्र मध्ये किती महानगरपालिका आहेत? open

बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी- निजामपूर, वसई-विरार, मिरा भाईंदर आणि पनवेल या 9 महानगरपालिका आणि अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर, माथेरान,कर्जत, खोपोली, पेण, उरण, अलिबाग व पालघर या 9 नगरपरिषदा, खालापूर नगर पंचायत, तसेच ठाणे, रायगड व पालघर जिल्हयांतील 1000 चे वर खेडी यांचा समावेश

पूर्ण वाचा →

नेपाळमधील सर्वात मोठी ग्रामीण नगरपालिका कोणती आहे? open

1, 1,858.51 चौरस किलोमीटर (717.57 चौरस मैल) क्षेत्रफळ असलेली आणि कटहारी ही 51.59 चौरस किलोमीटर (19.92 चौरस मैल) क्षेत्रफळ असलेली सर्वात लहान ग्रामीण नगरपालिका आहे.

पूर्ण वाचा →

मुंबईचे महापालिका आयुक्त कोण आहेत? open

इक्बालसिंह चहल हे सध्या मुंबई महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 1989 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी ते जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव होते

पूर्ण वाचा →