2023 मध्ये कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री कोण?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे.
पूर्ण वाचा →राज्यसभा ही कायमस्वरूपी संस्था आहे आणि ती विसर्जनाच्या अधीन नाही. तथापि, एक तृतीयांश सदस्य दर दुसऱ्या वर्षी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवनिर्वाचित सदस्य येतात. प्रत्येक सदस्याची निवड सहा वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते.
पूर्ण वाचा →लोकसभा हे सर्वसामान्य जनतेचे सदन असे म्हणतात आणि हे एक कनिष्ठ सदन आहे. राज्यसभा हे एक राज्याची परिषद तसेच कनिष्ठ सदन म्हणुन ओळखले जाते. लोकसभेच्या सदस्यांची निवड सर्वसामान्य जनतेद्वारे केली जात असते आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही राज्यसभेच्या नेमलेल्या सदस्यांदवारे होत असते.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा → समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
संवैधानिक प्रतिकाराचा हक्क
पंजाब ७ राज्यसभा सदस्य आहेत
पूर्ण वाचा →जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे सदस्य असतात. जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतात.
पूर्ण वाचा →भारतात एकूण 31 विधानसभा असून, सात विधानपरिषद आहेत. देशात 4 हजार 126 विधानसभा सदस्य आहेत. > भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या कनिष्ट गृहाला विधानसभा म्हणतात.
पूर्ण वाचा →