कॅटेगरी: राजनीतिक

ग्रामपंचायत स्थापनेसाठी गावाची किमान लोकसंख्या किती असावी? open

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे.

पूर्ण वाचा →

नगरपालिका आणि महानगरपालिका यात काय फरक आहे? open

नगरपालिका आणि महानगरपालिका या दोन्ही नागरी प्रशासन करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. महाराष्ट्र राज्यातील ज्या शहरांची लोकसंख्या तीन लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते त्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासन बघण्यासाठी महानगरपालिका असते.

पूर्ण वाचा →