ठाणे जिल्ह्यात किती महापालिका व नगरपरिषद आहेत?
जिल्हयातील 9 नगरपालिका आणि 6 महानगरपालिका यातील कर्मचारी संख्या अनुक्रमे 3488 व 37471 इतकी आहे.
पूर्ण वाचा →जिल्हयातील 9 नगरपालिका आणि 6 महानगरपालिका यातील कर्मचारी संख्या अनुक्रमे 3488 व 37471 इतकी आहे.
पूर्ण वाचा →बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला.
पूर्ण वाचा →५ डिसेंबर १९६३ ते २१ फेब्रुवारी १९७५ या काळात ११ वर्षांहून अधिक काळ कार्यभार सांभाळणारे वसंतराव नाईक आतापर्यंत सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
पूर्ण वाचा →श्री सीपी राधाकृष्णन यांनी झारखंडचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
पूर्ण वाचा →यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात
पूर्ण वाचा →जुलै २०२२ रोजी सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे १२ मुख्यंत्री आहेत, त्यानंतर काॅंग्रेसचे व आम आदमी पक्षाचे प्रत्येकी २ मुख्यमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →हेमंत सोरेन (जन्म 10 ऑगस्ट 1975) हे झारखंडमधील भारतीय राजकारणी आहेत, त्यांनी 29 डिसेंबर 2019 रोजी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
पूर्ण वाचा →जुलै २०२२ रोजी सर्वाधिक भारतीय जनता पक्षाचे १२ मुख्यंत्री आहेत, त्यानंतर काॅंग्रेसचे व आम आदमी पक्षाचे प्रत्येकी २ मुख्यमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →उद्धव ठाकरे
पूर्ण वाचा →ते पाच वर्षांसाठी निवडले जातात.
पूर्ण वाचा →