नवीन प्रश्न
निशाणी 5 काय आहे
पूर्ण वाचा →
महाराष्ट्राच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत?
सुनेत्रा पवार – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
पूर्ण वाचा →
अजित पवार यांचे निधन कधी झाले?
अजित आशाताई अनंतराव पवार (२२ जुलै, १९५९ - २८ जानेवारी, २०२६) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते.
पूर्ण वाचा →
जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय?
प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात.
पूर्ण वाचा →
भारतात लोकसंख्याचे वितरण कसे आहे?
भारतात मानवी सुख सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रदेशात लोकसंखे वितरण दाट आढळते तर या सुविधा उपलब्ध नसलेल्या प्रदेशात हे वितरण विरळ आढळते.
पूर्ण वाचा →
चंपारण सत्याग्रह का सुरू झाला?
10 एप्रिल 1917 रोजी ते पहिल्यांदा पाटण्याला पोहोचले आणि पाच दिवसांनी ते मुझफ्फरपूरहून चंपारणचे जिल्हा मुख्यालय असलेल्या मोतिहारी येथे पोहोचले. नीळ बागायतदारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 17 एप्रिल रोजी चंपारण सत्याग्रह सुरू केला आणि ब्रिटिश प्रशासनाला विरोध करणारी भारताची पहिली सविनय
पूर्ण वाचा →
गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोठे केला?
योग्य उत्तर चंपारण्य हे आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह होय. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती.
पूर्ण वाचा →
जंगल सत्याग्रहाचे जनक कोण?
रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या वीरपुरुषांना जीव गमवावा लागला, आणि ते हुतात्मे झाले. २५ सप्टेंबर१९३० रोजी हा जंगल सत्याग्रह झाला, या सत्याग्रहाला चिरनेरचा
पूर्ण वाचा →
जंगल सत्याग्रह चे कार्यालय कुठे आहे?
सरसंघचालक आणि संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील करडगावच्या घाट परिसरात 91 वर्षांपूर्वी जंगल सत्याग्रह केला होता. त्याच सत्याग्रहाच्या ठिकाणी एक भव्य संग्रहालय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तर्फे येत्या काही दिवसात तयार करण्यात येणार आहे.
पूर्ण वाचा →
जंगल सत्याग्रह म्हणजे काय?
ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधींनी उभारलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून सन १९३०मध्ये चिरनेर जंगल सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहामध्ये जंगलचा कायदा तोडण्यासाठी सत्याग्रही जमावाने झाडे तोडण्यास सुरुवात केली. जंगलाचा कायदा तोडला, भारत माता की जय अशा जयघोषात सत्याग्रहाला गती
पूर्ण वाचा →