प्रश्नांची यादी
हिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा)च्या अंतर्गत हिंदू विवाह कायदा संसदेमध्ये १९५५ मध्ये आणला गेला. याचा उद्देश हिंदू लोकांचे वयक्तिक आयुष्य, विशेषतः समाजातील लग्न व्यवस्था, त्याची कायदेशीर वैधता, अवैधातेच्या अटी आणि व्यवहार्यता यांना नियमाच्या चौकटीत बसवणे आणि कायद्यात तरतूद करून देणे हा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi हिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा)च्या अंतर्गत हिंदू विवाह कायदा संसदेमध्ये १९५५ मध्ये आणला गेला. याचा उद्देश हिंदू लोकांचे वयक्तिक आयुष्य, विशेषतः समाजातील लग्न व्यवस्था, त्याची कायदेशीर वैधता, अवैधातेच्या अटी आणि व्यवहार्यता यांना नियमाच्या चौकटीत बसवणे आणि कायद्यात तरतूद करून देणे हा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi अंदाधुंद खतांचा वापर आणि त्याच पिकांच्या सतत लागवडीमुळे जमिनीतील पोषक तत्वे कमी झाली आणि पुनर्संचयित झाली नाहीत. परिणामी, हरित क्रांतीनंतर पीक उत्पादनात लक्षणीय घट झाली .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi हरित क्रांती म्हणजे काय - हरितक्रांती म्हणजे बियाणे, कीटकनाशके आणि उत्तम व्यवस्थापन तंत्रांचा वापर करून पिकांच्या उत्पादनात वाढ करणे. हरित क्रांती हा 1960 च्या दशकात नॉर्मन बोरलॉग यांनी सुरू केलेला एक प्रयत्न होता. त्यांना जगात 'हरितक्रांतीचे जनक' म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि नवीन संकरित बि-बियाणांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात जी क्रांती घडून आली, तिला हरित क्रांती असे म्हणतात. प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी १९६० मध्ये सर्व प्रथम हरित क्रांती ही संकल्पना अस्तित्वात आणून त्यानुसार कृषी क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi महाराष्ट्रातील हरितक्रांती
महाराष्ट्रातील हरित क्रांतीची सुरुवात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केली होती.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi हरित क्रांती म्हणजे काय - हरितक्रांती म्हणजे बियाणे, कीटकनाशके आणि उत्तम व्यवस्थापन तंत्रांचा वापर करून पिकांच्या उत्पादनात वाढ करणे. हरित क्रांती हा 1960 च्या दशकात नॉर्मन बोरलॉग यांनी सुरू केलेला एक प्रयत्न होता. त्यांना जगात 'हरितक्रांतीचे जनक' म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi