प्रश्नांची यादी

हवामान बदलामुळे जागतिक तापमानात वाढ होत असेल तर कोणते परिणाम दिसून येतील? open

तापमान बदलामुळे निसर्ग बेभरवशाचा होईल इतकंच आता सांगता येईल पण एखादी घटना हवामान बदलाशी जोडणं हे क्लिष्ट आहे. येणाऱ्या काळात पर्जन्यमान वाढू शकतं पण त्याचबरोबर उन्हाळ्यात दुष्काळ पडण्याची भीती देखील जास्त राहील अशी सूचना त्यांनी दिली आहे. समुद्राची पातळी वाढणं आणि वादळांमुळे पुराची स्थिती नेहमी तयार होऊ शकते

पूर्ण वाचा →

ग्लोबल वार्मिंगचा पावसावर कसा परिणाम होतो? open

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे.

पूर्ण वाचा →