प्रश्नांची यादी

सैन्य महत्वाचे का आहे? open

अमेरिकन लोक आणि आमच्या सहयोगींच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी सेवा सदस्य आघाडीवर, अनेकदा धोकादायक ठिकाणी सेवा देतात. सेवा सदस्य हे जगातील चांगल्यासाठी एक शक्ती आहेत, म्हणूनच आपण त्यांच्या मागे उभे राहणे महत्वाचे आहे.

पूर्ण वाचा →

सशस्त्र दल काय करतात? open

विशेष निधीमधून सैनिकी मुलां/मुलींचे वसतीगृहे व माजी सैनिक विश्रामगृहे माफक दरात चालविली जातात. या समितीचे अध्यक्ष मा. राज्यपाल असतात. सशस्त्र सेना दल देशाचे रक्षण करण्यास सदैव सुसज्ज असते त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील बहुमोल कामगिरी करीत असते.

पूर्ण वाचा →

कोणत्या देशाचे सैन्य सर्वात मजबूत आहे? open

अमेरिका- जगातील सर्वात शक्तिशाली सेना म्हणून अमेरिका नावाजली जाते. बिजनेस इनसाइडर यांच्या 2021 मधील एका रिपोर्ट नुसार, अमेरिकाची सेना सेनेला सर्व शक्तीशाली मानली जाते कारण की. यूएस आर्मी जवळ 8848 टँक, 15893 एयरक्राफ्ट आणि 72 सबमरीन आहेत त्याचबरोबर सेनामध्ये 14,00,000 सैनिक आहे ज्यांचा बजेट 601 बिलियन डॉलर आहे.

पूर्ण वाचा →

भारतात कोणता राजवंश श्रेष्ठ होता? open


सम्राट अशोकाचे मौर्य साम्राज्य हे भारतातील सर्वात मोठे आणि शक्तिशाली साम्राज्य होते. अशोकाची कारकीर्द इ.स.पू. 269 ते 232 ई.पू. आणि त्याचा राज्याभिषेक 270 बीसी मध्ये झाला.

पूर्ण वाचा →