प्रश्नांची यादी
वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi भारताने आपली क्रमवारी सुधारली कारण ते 5 व्या स्थानावरून 8 व्या स्थानावर घसरले आहे, असे अहवालात म्हटले आहे. 'वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट' 2022 नावाचा अहवाल, PM2 सादर केला. 131 देशांमधील 7,300 शहरांचा 5 हवेच्या गुणवत्तेचा डेटा. सरासरी नोंदलेल्या वार्षिक PM2 च्या आधारावर जगातील टॉप 10 सर्वाधिक प्रदूषित देशांचा क्रमांक लागतो.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi आयटी हब म्हटली जाणारी सिलिकॉन सिटी, लंडन, पॅरिस आणि मुंबई सर्वात श्रीमंत शहर नाही. जगातील सर्वात श्रीमंत शहर अमेरिकेतील न्यूयॉर्क आहे. येथे 58 अब्जाधीश राहतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi या यादीनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता ८२ अब्ज डॉलर्स आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे गेल्या वर्षी हुरुनच्या यादीत भारतीय श्रीमंतांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते, तर मुकेश अंबानी त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षीच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $१३० बिलियनच्या जवळपास होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi फोर्ब्सच्या नवीन यादीत मुकेश अंबानी यांनी स्थान पटकावले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरेल आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi भारतातील अब्जाधीशांची यादी एकूण 28 बनली आहे. 187 अब्जाधीशांच्या यादीत भारताचे स्थान केवळ चीन आणि अमेरिका या दोन देशानंतरचे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्याही आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi महाराष्ट्र- भारतातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. याचबरोबर सर्वात जास्त शहरे याच राज्यात आहेत. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे सर्वात मोठे तिसरे राज्य आहे तर लोकसंख्याबाबत उत्तर प्रदेशनंतर दुस-या क्रमांकावर आहे. देशातील एकून 40 टक्के उत्पन्न महाराष्ट्रातून देशाला मिळते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi