प्रश्नांची यादी

विधान परिषद सदस्य राष्ट्रपतींना मतदान करतात का? open

विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया नाही. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाची पद्धत इथं वापरली जाते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं

पूर्ण वाचा →

संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? open

सभापती किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उप-सभापती या बैठकीचे अध्यक्ष असतात, ज्याला सभापती म्हणतात (अनुच्छेद 108) आणि अध्यक्षस्थानी सभापती असतात किंवा त्यांच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे उपाध्यक्ष असतात.

पूर्ण वाचा →

राज्यसभेला दहावीचे स्थायी सभागृह का म्हणतात? open

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात

पूर्ण वाचा →

राज्यसभेचे एकूण सदस्यसंख्या किती आहे याला स्थायी सभागृह का म्हणतात? open

राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.

पूर्ण वाचा →

लोकसभेत किती खासदार आहेत? open

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.

पूर्ण वाचा →

खासदार आणि आमदार कसे निवडले जातात? open

प्रत्येक सदस्याची निवड सहा वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या लोकप्रतिनिधींची लोकसभा बनलेली असते.

पूर्ण वाचा →

राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? open

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

पूर्ण वाचा →

लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात? open

भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभा व लोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.

पूर्ण वाचा →