प्रश्नांची यादी
मोबाइलवर गाणे ऐकताना भान ठेवणे व आवाजाची पातळी कमी ठेवणे. कर्णकर्कश आवाज असताना इअर प्लगचा वापर करणे. डीजेसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा मोकळ्या जागी योग्य डीबी पातळीत वापर करणे. कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार, योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे आहे.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi प्रदूषणाचे स्त्रोत
गंभीर प्रदूषण स्त्रोतांमध्ये रासायनिक संयंत्रे, तेल शुद्धीकरण केंद्रे, आण्विक अवशेष किंवा कचर्याचे ढीग, नेहमीच तयार होणारा कचरा, भट्टीतील अवशेष, पीव्हीसी-, प्लास्टिक- तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पशुमल निर्माण करणारी सामूहिक पशुकेंद्रे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi वाहने, विमाने, औद्योगिक यंत्रे, लाऊडस्पीकर, फटाके इ. उच्च आवाजात वापरल्यास, काही इतर उपकरणे देखील ध्वनी प्रदूषणात योगदान देतात, जसे की दूरदर्शन, ट्रान्झिस्टर, रेडिओ इ
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), जे आयएएस किंवा राज्य नागरी सेवा अधिकारी आहेत, ते जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख आहेत . तो काही राज्यांमध्ये जिल्हा दंडाधिकारी देखील असू शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदेच्या विभागांचे पर्यवेक्षण करतात आणि त्यांच्या विकास योजनांची अंमलबजावणी करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 88 views🌐 marathi जिल्हापातळीवर ग्रामीण जनतेला नागरी सुखसोयी पुरविणारी आणि विकास कार्यक्रमांत भाग घेणारी महाराष्ट्रातील एक अधिकृत व महlत्त्वपूर्ण संस्था. ८० वर्षे चालत आलेल्या प्रयोगाची परिणती दर्शविणारी ही संस्था आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi जिल्हा परिषदेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, कायदेविषयक तरतुदीचे जिल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करणे तसेच जिल्हा परिषदेने घेतलेल्या विविध निर्णयाची अंमलबजावणी करणे. जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाच्या अधिकार्यांची दोन महीने मुदतीपर्यंतची रजा मंजूर करणे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 140 views🌐 marathi अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचा अर्थसंकल्प विभाग ही बजेट तयार करण्यासाठी जबाबदार नोडल संस्था आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समित्या व २८,००३ ग्रामपंचायती आहेत.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 122 views🌐 marathi