प्रश्नांची यादी
राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे. त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 243Z(A) व 243K अन्वये करण्यात आलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 90 views🌐 marathi राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उरविंदर पाल सिंग मदान यांनी आज राज्यपाल यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. राजभवन महाराष्ट्र | भारत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi विदर्भात एकूण ६७ शास्त्रज्ञ आहेत
एकूण, या उपप्रदेशात 11 जिल्हे आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 92 views🌐 marathi उच्चार (सहाय्य·माहिती) शहरहे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi या जिल्ह्यात एकूण ११ तालुके असून उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे प्रशासकीय कार्यालय सोलापूर शहरामध्येच आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सोलापूर जिल्हा (मराठी उच्चार हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे . सोलापूर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे राज्याच्या दक्षिण-पूर्व काठावर स्थित आहे आणि संपूर्णपणे भीमा आणि सीना खोऱ्यांमध्ये आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi