प्रश्नांची यादी

भारताला उपखंड का मानले जाते? open

भारतीय उपखंड हा दक्षिण आशियातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापलेला आहे. हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते. भौगोलिक दृष्टीने, 'उपखंड' ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वतःच्या प्रस्तरावर वसला आहे जो बाकीच्या आशियापेक्षा वेगळा आहे.

पूर्ण वाचा →

त्याला भारतीय उपखंड का म्हणतात? open

भारतीय उपखंड हा दक्षिण आशियातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापलेला आहे. हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते. भौगोलिक दृष्टीने, 'उपखंड' ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वतःच्या प्रस्तरावर वसला आहे जो बाकीच्या आशियापेक्षा वेगळा आहे.

पूर्ण वाचा →

36 जिल्ह्याचे नाव काय? open

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात १) ठाणे, २) कुलाबा, ३) रत्‍नागिरी, ४) बृहन्मुंबई, ५) नाशिक, ६) धुळे, ७) पुणे, ८) सांगली, ९) सातारा, १०) कोल्हापूर, ११) सोलापूर, १२) छत्रपती संभाजीनगर, १३) बीड, १४) उस्मानाबाद, १५) परभणी, १६) नांदेड, १७) बुलढाणा, १८) अहमदनगर, १९) अकोला, २०) अमरावती, २१) नागपूर,

पूर्ण वाचा →

भारतात पर्यटनाचा विकास काय आहे? open

भारताच्या पर्यटन हे देशातील अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे आणि ते वेगाने वाढत आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कौन्सिलने असे अनुमान काढले आहे की २०१८ मध्ये पर्यटनाने १६.९१ लाख कोटी रूपये (यूएस डॉलर २४० अब्ज) किंवा भारताच्या जीडीपीच्या ९.२% उत्पन्न कमावले.

पूर्ण वाचा →

पर्यटनाची सुरुवात कशी झाली? open

भारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्षो जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रIन्ना भेट देण्याकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आलेत. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात.

पूर्ण वाचा →

मुंबईतील मुख्य उद्योग कोणता आहे? open

मुंबई बंदर आणि शिपिंग उद्योग देखील अनेक रहिवाशांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार देतात. इतर महानगरांप्रमाणेच मुंबईतही रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील लोकांचा मोठा ओघ आहे. मनोरंजन उद्योग हा मुंबईचा इतर प्रमुख रोजगार देणारा उद्योग आहे.

पूर्ण वाचा →

पालघरमध्ये पाहण्यासारखे काय आहे? open

केल्वा किल्ला, पोर्तुगीजांनी १६व्या शतकात बांधलेला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला, सुंदर आणि शांत केल्वा तलावाच्या दक्षिणेला आहे . हा किल्ला पालघर तालुक्यात आहे. या किल्ल्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मराठा राजवटीत केला होता.

पूर्ण वाचा →