प्रश्नांची यादी
अटलांटिक पॅसिफिक, हिंदी, आर्क्टिक व अंटार्क्टिक हे परंपरागत प्रमुख महासागर मानले जातात. यांपैकी आर्क्टिक व अंटार्क्टिक काहींच्या मते स्वतंत्र महासागर नसून आर्क्टिक हा अटलांटिकचाच भाग आहे तर अंटार्क्टिका खंडाभोवतीचा अंटार्क्टिक महासागर हा पॅसिफिक, अटलांटिक व हिंदी महासागरांच्या विस्तारलेल्या शाखांचा बनलेला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi जगातील सर्वात खोल महासागर पॅसिफिक महासागर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi राज्यघटनेच्या १६८व्या कलमात असे स्पष्ट होते की, प्रत्येक घटक राज्याच्या विधिमंडळात राज्यपाल आणि एक किंवा दोन सभागृहाचा समावेश केला जाईल एकगृह कायदेमंडळ आणि द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अशा दोन्हीही पद्धती भारतात आढळून येतात. घटक राज्यातील कनिष्ठ गृहाला 'विधानसभा'आणि वरिष्ठ गृहाला 'विधान परिषद' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असतात मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. सिक्किम विधानसभा 32 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi ४०४ आमदारसंख्या असलेली उत्तर प्रदेश विधानसभा भारतातील सर्वात मोठे विधिमंडळ सभागृह आहे. ह्या विधानसभेचे कामकाज लखनौमधून चालते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विधानसभेचे नेते आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi ठाणे विधानसभा मतदारसंघ - १४८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील आहे. हा मुंबई शहराचा एक भाग आहे. त्याचे मुख्यालय मुंबई शहराच्या उपनगरातील वांद्रे येथे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi